Tanvi Pol
वजन कमी करण्यासाठी अनेकजण सॅलड खात असतो, ज्यात टोमॅटोचा समावेश असतो.
विविध पदार्थ बनवताना लाल टोमॅटोचा वापर करण्यात येतो.
मात्र तुम्ही कधी कच्चे-हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे ऐकले आहेत का?
कच्चे-हिरवे टोमॅटो खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चे -हिरवे टोमॅटो खाणे फायदेशीर ठरते.
कच्चे -हिरवे टोमॅटो खाल्ल्याने स्किन चांगली राहण्यास मदत होते.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास त्यांनी आहारात कच्चे -हिरवे टोमॅटोचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.