ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुपात मनुका भाजून खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुपात मनुका भाजून खाणे चांगले असते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर तुपात मनुका भाजून खाणे फायदेशीर ठरते.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुपात मनुका भाजून खावा.
तुपात मनुका भाजून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
तुपात मनुका भाजून खाल्ल्याने हाडे मजूबत होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.