Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी वरदान! ‘ही’ भाकरी १५ दिवसांत देईल जबरदस्त परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक नागरिक

आपल्यापैंकी अनेकजण आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करतात.

Many citizens | Google

आरोग्यासाठी फायदेशीर

नाचणीच्या भाकरी फक्त चवलीचा नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतात.

Beneficial for healt | Google

कोणत्या समस्या

विशेष म्हणजे डायबिटीज आणि कमजोर हाडांसाठीच्या समस्यावर नाचणीच्या भाकरी खाव्यात.

Which Problem | canva

कोणते पोकष तत्व

नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोर्टीन,फायबर यासारथे पोकष तत्व आढळून येतात.

ragi | YANDEX

वजन नियंत्रणात

नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते.

Weight control | Saam Tv

साखरेचे प्रमाण

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी खावी.

Sugar Level Control | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: वर्कआउटनंतर हात-पाय दुखतात? तर 'हे' घरगुती उपाय करून पहा

workout | Saam Tv
येथे क्लिक करा...