Health Care: वर्कआउटनंतर हात-पाय दुखतात?तर 'हे' घरगुती उपाय करून पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योग्य स्ट्रेचिंग करा

जीम केल्यानंतर स्ट्रेचिंग केल्यानंतर स्नायूंमधील तणाव कमी होतो.

Stretching | Saam Tv

विश्रांती घ्यावी

हात-पायु दु:खत असल्यास काही दिवस विश्रांती घ्यावी.

Sleep | yandex

गरम सेक घ्या

वर्कआउटनंतर हात-पाय दु:खत असल्यास गरम पाण्याने सेक घ्यावा.

Take a hot soak | freepik.com

मसाज करावी

जीमनंतर आल्यानंतर स्नायू दु:खत असल्यास हलक्या हातांनी मसाज करावी.

Massage | Saam Tv

प्रोटीनयुक्त आहार

प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने स्नायूचे दु:खणे कमी होते.

Protein-rich diet | Saam Tv

पेन रिलीफ स्प्रे

वर्कआउटनंतर हात-पाय दु:खत असल्यास पेन रिलीफ स्प्रेचा वापर करावा.

Pain relief spray | freepik.com

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care | canva

NEXT: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सकाळी नाश्त्यात खावे 'हे' पदार्थ,दिवसभर साखर राहिलनियंत्रणात

Healthy Breakfast | Saam Tv
येथे क्लिक करा...