Rice Water: भाताची पेज पिण्याचे 'हे' आहेत ४ फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजारी व्यक्ती

व्यक्ती आजारी असल्यावर भाताची पेज पिण्याचा प्रत्येकजण सल्ला देत असतात.

Sick people | Yandex

पचनक्रिया

पचायल हलकी असल्याने आरोग्यासाठी भाताची पेज पिल्याने अनेक फायदे होतात.

Digestion | yandex

फायदे

चला तर जाणून घेऊयात भाताची पेज पिण्याचे आरोग्यादायी फायदे.

Benefits | Yandex

ऊर्जा मिळते

भाताची पेज प्यायल्याने शरीरास ऊर्जा मिळते.

Gets Energy | yandex

बद्धकोष्ठतेचा त्रास

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी भाताची पेज प्यावी.

Constipation | Yandex

व्हायरल इंफेक्शन

व्हायरल इंफेक्शनच्या वेळी भाताची पेज पिणे फायदेशीर ठरते.

Viral Infection | Canva

डायरियाची समस्या

डायरियाची समस्या असलेल्या व्यक्तींनी भाताची पेज पिणे फायदेशीर ठरते.

Diarrhea problem | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: वारंवार फेशियल करणं टाळा, नाहीतर त्वचेचं होईल मोठ नुकसान

Skin Care | Yandex