Skin Care: वारंवार फेशियल करणं टाळा, नाहीतर त्वचेचं होईल मोठ नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्यावरील चमक

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे फेशियल करतात.

Facial Glow | Yandex

फेशियल

काही लोकं दोन तीन महिन्याने फेशियल करतात. तर काहीजण वारंवार फेशियल करत असतात.

Facials | Yandex

चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक

वारंवार फेशियल केल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होते. त्यासोबतचं चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते.

Natural glow on face | Yandex

क्रिम्समध्ये रसायन

फेशियलसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिम्समध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो.

Chemicals in Creams | Yandex

स्क्रब

चेहऱ्याला जास्त स्क्रब केल्यावर त्वचेची जळजळ होते आणि त्वचेवर लालसरपणा येतो.

Scrub | Yandex

चेहऱ्यावर पिंपल्स

वारंवार फेशियल केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुम होण्याची शक्यता असते.

Pimples on the face | Yandex

त्वचा सैल होते

वारंवार फेशियल केल्यामुळे चेहऱ्याची त्वचा सैल होऊ शकते.

Sagging Skin | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात फिरायला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवा