Summer Vacation : उन्हाळ्यात फिरायला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

फिरण्याचा प्लान

उन्हाळ्यात अनेकजण फिरण्याचे प्लान करतात. सुट्टीच्या काळात फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचा विचार करतात.

ट्रॅव्हल टिप्स

जर तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल या ट्रॅव्हल टिप्स फॉलो करा.

फोनची बॅटरी

प्रवास करताना तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपू शकते. अशावेळी मोबाइलचे चार्जर सोबत ठेवा.

तापमान चेक करा

उन्हाळ्यात डोंगर रांगात फिरायला जात असाल तर तापमान चेक करा. हवामानानुसार कपडे घ्या.

हॉटेल प्रीबुक

डोंगर रांगांमध्ये जाण्यापूर्वी हॉटेल बुकिंग करा. उन्हाळ्यात हॉटेल प्रीबुक असतात.

औषधे

जर तुम्ही लहान मुलांसोबत फिरायला जात असाल तर औषधे देखील सोबत ठेवा.

आवश्यक सामान

फिरायला जाताना ट्रेकिंग शूज, टोपी इत्यादी पॅक करायला विसरु नका.

आरोग्याची काळजी

प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. जास्त तापमान असेल तर जवळचे प्लान करा.

Next : या ५ गोष्टींवरुन कळेल नात्यात आलाय दूरावा!

Relationship Tips | Saam Tv
येथे क्लिक करा