Dhanshri Shintre
मोठ्या वयातील लोकांसाठी योग्य अशी काही हलकी, सोपी आणि सुरक्षित योगासनं खाली दिली आहेत.
ही योगासने शरीर लवचिक ठेवण्यास, मन शांत राहण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
शरीर ताठ ठेवते, पाठीचा कणा मजबूत करतो आणि समतोल वाढवतो.
जेवणानंतर बसण्यासाठी उत्तम आसन, पचनक्रिया सुधारते.
मन शांत करतं, झोप सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो.
पाठीसाठी फायदेशीर आहे आणि शरीराची लवचिकता वाढवतो.
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतो आणि रक्ताभिसरण सुधारतो.
ध्यानधारणा करण्यासाठी आदर्श स्थिती, एकाग्रता वाढवतो.
शरीर आणि मन शांत करतं, पाठीला आराम देतो.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी, ज्येष्ठ वयात डोळ्यांवरचा ताण कमी करतो.