Manasvi Choudhary
आजकालच्या कामाच्या धावपळीमुळे अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
मात्र निरोगी राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम, वेळेवर झोप आणि पौष्टिक अन्न हे खूप महत्वाचं आहे.
सकाळची सुरूवात व्यक्तीने आनंदी करावी. सकाळी उठताच आळस देऊ नये
रात्रीच्या दिर्घकाळ झोपेनंतर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे.
सकाळी रिकाम्यापोटी कधीही चहा व कॉफीचे सेवन करू नये.
सकाळी व्यायाम केल्याने शरीराला सकारात्मक उर्जा मिळते.
निरोगी राहण्यासाठी सकाळी वेळेवर नाश्ता करा.
सकाळी उठल्याबरोबर मोबाईलपासून दूर राहा आणि वाचनाची सवय लावा