Manasvi Choudhary
भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये भाज्यांचा समावेश करा असा सल्ला दिला जातो.
पण काही भाज्या या आरोग्यासाठी त्रासदायक असतात. अशा भाज्या रात्रीच्या वेळी खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते.
रात्री वांग्याची भाजी खाल्ल्याने गॅस, डोकेदुखी, पोट दुखी यासारख्या समस्या होऊ शकतात.
ब्रोकोलीमध्य हाय फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रोकली खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते.
टोमॅटोमध्ये साइट्रिक एसिड असते. त्यामुळे रात्री टोमॅटो खाल्ल्याने गॅसची समस्या होते.
रात्रीच्या वेळी तुम्ही पचनासाठी हालक्या असलेल्या भाज्या खाणं फायदेशीर राहिल. यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित ाहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या