Astro Tips: मंगळवारी आणि गुरूवारी नख का कापू नये, कारण काय?

Manasvi Choudhary

नखे

अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून या वाराला नखे कापू नये, संध्याकाळी नखे कापू नये असे सांगितले जाते.

Nail Cutting | yandex

नखे

अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून या वाराला नखे कापू नये, संध्याकाळी नखे कापू नये असे सांगितले जाते.

Nail Cutting | yandex

शास्त्र काय सांगतं?

मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नये यासाठी अनेक शास्त्रीय कारणे आहेत.

Nail Cutting | Canva

मंगळवार

मंगळवारी नखे कापल्याने कर्जाची समस्या उद्धभवते. व्यक्तीवर कर्ज होते म्हणून मंगळवारी नखे कापणे टाळा

Nail Cutting | yandex

गुरूवार

शास्त्रानुसार गुरूवारी नखे कापणे टाळावे. या दिवशी नखे कापल्याने वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतो.

Nail Cutting | yandex

नकारात्मकता पसरते

गुरूवारी नखे कापल्याने घरात नकारात्मक वातावरण पसरते.

Nail Cutting

शनिवार

शनिवारी नखे कापू नयेत असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात. शनिवारी नखे कापल्याने कामात अडथळा येतो

Nail Cutting | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्या

NEXT: Best Time For Lunch : दुपारी जेवण कधी करावे, ही आहे योग्य वेळ

Lunch | Canva