Manasvi Choudhary
शास्त्रानुसार, कोणतेही काम करण्याची योग्य वेळ आणि योग्य दिवस असतो.
यामुळे सोमवारी काय खरेदी करू नये हे जाणून घ्या
सोमवारी इलेकट्रॉनिक उपकरणे खरेदी करणे अशुभ मानलं जाते.
खेळण्याची साधने बॉल, बॅट किंवा हॉकी सोमवारी खरेदी करणे टाळावे.
सोमवारी कोणतीही पुस्तके खरेदी करू नये.
संगीताची आवड असेल तर तुम्ही सोमवारी कोणतेही वाद्य साधन खरेदी करू नये.
सोमवारी पांढऱ्या रंगाची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.