Vastu Tips For Diya: देवासमोरचा दिवा अचानक विझला, शुभ की अशुभ?

Manasvi Choudhary

दिवा लावणे

सनातन धर्मात पूजेच्या वेळी देवासमोर दिवा लावणे शुभ मानले जाते.

Vastu Tips For Diya | Social Media

शुभ

देवासमोर दिवा लावल्याने जीवनात शुभ कार्य घडतात.

Vastu Tips For Diya | Social Media

संकेत मिळतात

दिवा लावलेला असताना दिव्याची ज्योत अचानक विझली तर अनेक संकेत मिळतात.

Vastu Tips For Diya | Social Media

देव-देवतांची नाराजी

पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत विझली तर याचा अर्थ देव-देवता तुमच्यावर नाराज आहेत असे मानले जाते.

Hindu Rituals | Social Media

लाभ होत नाही

जर पूजेच्या वेळी दिवा विझला तर या अर्थ असा होतो की पूजेमध्ये काहीतरी कमी आहे त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.

Hindu Rituals | Social Media

प्रसन्न होत नाही

दिव्याची ज्योत विझणे म्हणजे देव तुमच्या पूजेने प्रसन्न होत नाही.

Hindu Rituals | Social Media

पूजा

देवाची पूजा करत असताना दिवा विझला की असे देखील सूचित केले जाते की मन प्रसन्न होऊन देव पूजा करत नाही.

Hindu Rituals | Social Media

देवाची क्षमा मागावी

दिवा लावताना दिवा विझला तर हात जोडून देवाकडे क्षमा मागून पुन्हा दिवा लावावा.

Vastu Tips For Diya | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Reading | Canva

NEXT: Drinking Hot Water: गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Warm Water
येथे क्लिक करा...