Morning Food: सकाळी खा हे पदार्थ, नेहमीच राहाल फिट

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी करा.

Morning | yandex

सकाळची सुरूवात

सकाळची सुरूवात पौष्टीक पदार्थ खाऊन केल्याने निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहे.

Morning Tips | Yandex

रिकाम्या पोटी काय खावे

सकाळी रिकाम्या पोटी काय खावे हे जाणून घ्या

Morning Breakfast | Yandex

भिजवलेले ड्रायफ्रूट्स

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, आक्रोड आणि मनुका हे ड्रायफ्रूट्स खाल्ले आरोग्यासाठी चांगले आहे.

Dryfruits | Yandex

बडीशेपचे पाणी प्या

पचनाच्या समस्या असतील तर सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे.

fennel water | yandex

पपई खा

सकाळी पपई खाणे फायदेशीर मानले जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Papaya | Yandex

केळी खा

सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.

Banana | Yandex

NEXT: Retro Walking: दररोज केवळ 20 मिनिटे चाला उलटे, आरोग्याला होतील फायदे

Retro Walking | Yandex
येथे क्लिक करा...