Manasvi Choudhary
रेट्रो वॉकिंग म्हणजे उलट चालणे किंवा मागच्या बाजूने चालणे होय.
रेट्रो वॉकिंग शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रेट्रो वॉकिंगने पायाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.
रेट्रो वॉकिंगमुळे शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न होतात.
रेट्रो वॉकिंग केल्यामुळे शरीराची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत होते.
रेट्रो वॉकिंगमुळे हृदयाचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते.