IPL 2024: आगामी हंगामात हे ५ खेळाडू ठरु शकतात गेमचेंजर

Ankush Dhavre

हेनरी क्लासेन

हेनरी क्लासेन या हंगामात हैदराबाद संघाकडून खेळताना दिसेल

henrich klassen | yandex

हेनरी क्लासेन

तो सध्या तुफान फॉर्ममध्ये असून धावांचा पाऊस पाडू शकतो

henrich klassen | yandex

रिंकू सिंग

रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार खेळाडू आहे

rinku singh | yandex

रिंकू सिंग

एक फिनिशर म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे

rinku singh | yandex

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी हा आयपीएल २०२३ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता

mohammed shami | yandex

मोहम्मद शमी

त्याच्या घातक गोलंदाजीने तो संघाला कमबॅक करून देऊ शकतो

mohammed shami | yandex

रिषभ पंत

रिषभ पंत आयपीएल २०२४ स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो

rishabh pant | yandex

रिषभ पंत

दबंग दिल्लीला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे

rishabh pant | yandex

विराट कोहली

चेज मास्टर विराट कोहली RCB ला ट्रॉफी जिंकून द्यायचं स्वप्नं पूर्ण करून देऊ शकतो.

virat kohli | yandex

NEXT: डेथ ओव्हर्समध्ये या ५ फलंदाजांनी पाडलाय धावांचा पाऊस

ab de villiers | saam tv news