Summer Tips: कडक उन्हातून घरी आल्यावर या '५' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभर

सध्या राज्यभर कडक उन्हाचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे.

Rising Summer | Yandex

कामानिमित्त

या उन्हातही काही कामानिमित्त घराबाहेर अनेकांना पडावे लागते.

Office Weight Gain | Canva

चुका

मात्र कडक उन्हातून घरी परतल्यानंतर खाली सांगितलेल्या चुका करणे टाळावे.

Summer Yandex | Yandex

थंड पाणी पिणे

उन्हातून घरी आल्यानंतर तात्काळ थंड पाणी पिऊ नये.

Drinking cold water | Yandex

अंघोळ

उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच अंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Bathing | Canva

एसीमध्ये बसणे

कडक उन्हामधून एसीमध्ये बसणे टाळावे.

Sitting in AC | yandex

जेवण करणे

उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच जेवण करायला बसू नये.

Eating | Social Media

लगेच झोपणे

उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच झोपणे टाळावे.

Sleeping immediately | pexel

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Hair Care Tips | Canva