Manasvi Choudhary
मासिक पाळी महिलांचा महत्वाचा भाग आहे.
मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी जाणून घ्या.
मासिक पाळी दरम्यान महिलांनी काही कामे केल्यास आरोग्यावर परिणाम होतो.
मासिक पाळी दरम्यान महिलांनी कॅफिनयुक्त चहा आणि कॉफी पिणे टाळावे.
मासिक पाळी सुरू असताना महिलांनी आरोग्याची स्वच्छता घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
मासिक पाळी दरम्यान महिलांनी फास्टिंग किंवा डाएटिंग करू नका.
मासिक पाळी सुरू असताना महिलांनी सॅनिटरी नॅपकिन बदलण्याचा कंटाळा करू नका.
मासिक पाळी सुरू असताना साखर किंवा जंक फूडचे सेवन करणे टाळा.
जर तुम्ही हेवी व्यायाम करत असाल तर मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे टाळा यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.