लहान मुलांची Immunity वाढवण्यासाठी खायला द्या 'हे' 4 पदार्थ

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Children Health | Yandex

आरोग्य बिघडते

वातावरणाच्या बदलांमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Children Health | Social Media

रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत

लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे.

Children Health | Canva

दही

दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह मुबलक असल्याने लहान मुलांना दही खायला दिले पाहिजे.

Curd | Yandex

मध

मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी मध खायला द्या.

Honey | Social Media

फळे

सफरचंद,मोसंबी, संत्री आणि किवी ही फळे खायला देऊ शकता.

Fruits | Canva

अंडी

लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी रोज एक अंडे खायला द्या.

Egg | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer Of Health | Canva

NEXT: Mint Water : पाण्यात पुदिना टाकून प्या, शरीरातील उष्णता होईल कमी

Mint Water | Canva