Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, घरातील स्त्रीला लक्ष्मी मानली जाते. तिची पूजा, भक्ती हे कुटुंबासाठी आनंदी जीवाचे रहस्य बनवू शकते.
घरातील स्त्रीने विशेषत: पत्नीने काही सोपे उपाय केल्यास पतीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात.
पत्नीने सकाळी पूजा-प्रार्थना केल्याने घरात सकारात्मक येते यामुळे मनाला शांती मिळते.
पतीने सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी घालणे आणि तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
सायंकाळी नियमितपणे तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
असं मानले जाते जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तेथे कधी पैशाची कमतरता नसते.
सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदेवाला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा यामुळे चांगले आरोग्य लाभते.
जेव्हा तुमची पत्नी आनंदी असते तेव्हा कुटुंबावर आनंद दरवळतो संपूर्ण वातावरण सकारात्मक होते आणि पतीचं नशीबही बदलते.