Diabetes आहे? मग ही फळे जरूर खा

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.

Diabetes | yandex

ब्ल्यू बेरी

मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी ब्ल्यू बेरी या फळांचा आहारात समावेश करा.

Blueberry

सफरचंद

सफरचंदाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

Apple | Canva

नाशपती

मधुमेह असणाऱ्यांनी नाशपती हे फळ खाणे उत्तम मानले जाते.

Pears

संत्री

सत्रीं खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Oranges

पपई

पपई या फळाचे सेवन मधुमेह असणाऱ्या लोकांनी करणे.

PAPAYA | Canva

जांभूळ

मधुमेह असणाऱ्यां लोकांनी जांभूळ खाणे योग्य मानले जाते.

Jamun | Social Media

NEXT: Pineapple Benefits: अननस खाण्याचे फायदे वाचाल तर रोज खाल

Pineapple Benefits | Canva
येथे क्लिक करा...