Manasvi Choudhary
अननस हे फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते यामुळे थंडीच्या दिवसात अननस खाल्ले जाते.
अननस खाल्ल्यामुळे कॅन्सर या आजारांपासून बचाव होतो.
अननसमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत होते.
डायबिटीज असणाऱ्यांनी अननस या फळाचे सेवन करावे.
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास अननस खाणे लाभदायक ठरेल.
त्वचेचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी अननस सेवन करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या