Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे खाण्यापिण्याच्या सवयी पाळाव्यात. हिवाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे हे आपण जाणून घेऊया.
हिवाळ्यात थंडीत गरमा गरमा पदार्थ खाणे पसंत केले जाते.
हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
हिवाळ्यात कोणतेही कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये यामुळे सर्दी व खोकला होऊ शकतो.
थंडीत आईस्क्रिम खाणे टाळावे यामुळे आरोग्याला त्रास होतो.
दही खाल्ल्याने घसा खवखवतो यामुळे हिवाळ्यात दही खाणे शक्यतो टाळावे.
हिवाळ्यात कच्चे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी होते यामुळे भाज्यांचे कच्चे सॅलेड खाऊ नका.
हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाल्ल्याने घसा दुखतो व कफ देखील वाढतो.
थंडीत शरीराला उष्णतेची गरज अधिक असते अशावेळी मासं किंवा कोल्ड कट्स खाल्ल्यास शरीरात थंडावा मिळतो यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.