Manasvi Choudhary
दही खायला सर्वांनाच आवडते. मात्र दही खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्या.
दही खाल्ल्यानंतर कधीही मासे खाऊ नये.
दूध आणि दही कधीही एकत्र खाऊ नये.
उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर दही खाणे टाळावे.
दही आणि आंबा हे देखील कधीही एकत्र खाऊ नये.
तेलकट पदार्थ चिप्स हे कधीही दहीसोबत खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.