Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांना परफ्यूम कसा लावावा हे माहित नसतं.
दिर्घकाळ सुंगधासाठी परफ्यूम लावण्याची देखील योग्य पद्धत आहे.
शरीराच्या काही भांगावर परफ्यूम लावल्याने दिवसभर फ्रेश वाटेल.
केसांना परफ्यूम लावल्याने केसांमधील जंतू कमी होतात.
मानेवर परफ्यूम लावल्याने त्याचा सुगंध फ्रेश राहतो. प्रेमीयुगुलांसाठी हे खास ठिकाण आहे.
कानाच्या खालील भागावर परफ्यूम लावावा.
मनगटावर परफ्यूम लावल्याने त्याचा सुगंध बराच काळ राहतो.
परफ्यूम लावण्यापूर्वी संपूर्ण शरीराला मॉईश्चरायझर लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो.