Manasvi Choudhary
आजकाल लहान मुलांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहे.
मोबाईलचा अतिवापर, ससत स्कीनकडे पाहल्याने मुलांच्या नजरेवर परिणाम होत आहे.
कमी सूर्यप्रकाशात मोबाईल पाहल्याने डोळ्यांची दृष्टी कमकुवत होत आहे.
मेथी, पालक, शेपू या हिरव्या पालेभाज्यामध्ये ल्यूटिन आणि एंटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे डोळ्याच्या समस्या कमी होतात.
गाजरमध्ये बिटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते.
बदाम, अक्रोड खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.