Manasvi Choudhary
सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा पिण्याची सवय अनेकांना असते.
अनेकांना चहाची खूप सवय असते. कधीही ते चहा पितात.
सतत चहा प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
एकदा केलेला चहा सतत गरम करून प्यायल्याने आरोग्य बिघडते.
पुन्हा पुन्हा चहा गरम करून प्यायल्याने चहाची मूळ चव लागत नाही.
चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक घटकही कमी होतात.
चहा गरम करून प्यायल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.
येथे द्लेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.