Manasvi Choudhary
व्यस्त जीवनशैली तसेच तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोगाच्या अनेक समस्या उद्भवतात.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याचे नुकसान होते.
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या जाणवतात.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.
सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर अधिक असते ज्यामुळे ती खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.
एवोकॅडो हे फळ शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या