Manasvi Choudhary
आजकाल सोलो ट्रिपचा ट्रेंड सुरू आहे.
महिलांना एकट्याने आनंद घेण्यासाठी कोणती ठिकाणं उत्तम आहेत? हे जाणून घ्या.
इंडोनेशिया हे सोलो ट्रिपसाठी बेस्ट आहे. येथे भेट दिल्यावर स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो.
इंडोनेशियाला भेट दिल्यानंतर तेथील समुद्रकिनारे, हिरवागार निसर्ग अनुभवण्यासाठी बालीला देखील नक्की भेट द्या.
दुबई हे उंच इमारती, मॉल्स, नयनरम्ये समुद्रकिनारे असे लक्झरियस ठिकाण आहे. दुबईमध्ये प्रसिद्ध बुर्ज खलिफाला या ठिकाणाला भेट द्या.
स्पेन सोलो ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण आहे. तेथील वातावरण, रूचकर पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील.
मलेशियाच्या दक्षिण टोकाला 'सिंगापूर फ्लायर' हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जगातील सर्वात उंच व्हील अशी त्याची ओळख आहे.
निर्सगसुख अनुभवयाचा असेल तर ऑस्ट्रिया हे उत्तम ठिकाण आहे. तेथील पर्वत, उंच उंच शिखरे तुम्हाला आकर्षित करतील.