Monsoon Photoshoot: गुलाबी साडी अन् घायाळ अदा; पावसात चिंब भिजलेली ही अभिनेत्री कोण?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या फोटोंमुळे कायमच चर्चेत असते.

Heli Daruwala | Instagram

गुलाबी साडीत फोटोशूट

हेलीने प्लेन गुलाबी साडीत फोटोशूट केलं आहे.

Heli Daruwala | Instagram

असा आहे लूक

सिंपल मेकअप अन् मोकळे केस असा हेलीने लूक केला आहे.

Heli Daruwala | Instagram

सोशल मीडियावर फोटो

हेलीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Heli Daruwala | Instagram

फोटोंना कॅप्शन

'Bombay ki baarish' असं कॅप्शन हेलीने तिच्या फोटोंना दिलं आहे.

Heli Daruwala | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर हेलीचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Heli Daruwala | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हेलीच्या इन्स्टाग्रामवर पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Heli Daruwala | Instagram

NEXT: Tejaswini Pandit: मोकळे केस अन् डोळ्याला गॉगल; अभिनेत्रीचं भन्नाट फोटोशूट

Tejaswini Pandit | Instagram
येथे क्लिक करा...