Tejaswini Pandit: मोकळे केस अन् डोळ्याला गॉगल; अभिनेत्रीचं भन्नाट फोटोशूट

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी पंडित.

Tejaswini Pandit | Instagram

नवीन पोस्ट

नुकतेच तेजस्विनीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Tejaswini Pandit | Instagram

निर्सगात केलय फोटोशूट

निर्सगाच्या सानिध्यात तेजस्वीने फोटोशूट क्लिक केलं आहे.

Tejaswini Pandit | Instagram

हटके लूक

मोकळे केस आणि डोळ्याला गॉगल असा अभिनेत्रीचा हटके लूक आहे.

Tejaswini Pandit | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

तेजस्वीच्या लेटेस्ट फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Tejaswini Pandit | Instagram

NEXT: Suhana Khan: ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं...; सुहानाचा लेहंगा लूक

येथे क्लिक करा...