Suhana Khan: ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं...; सुहानाचा लेहंगा लूक

Manasvi Choudhary

सौंदर्यामुळे वेधते लक्ष

अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधते आहे.

Suhana Khan | Instagram

नवीन फोटो

नुकतेच काही नवीन फोटो सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Suhana Khan | Instagram

खास लूक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त सुहानाने खास लूक केला आहे.

Suhana Khan | Instagram

लेहेंगा लूक

डिपनेक ऑफशोल्डर लेहेंगा तिने परिधान केलाय. सुहाना यामध्ये फारच सुंदर दिसतेय.

Suhana Khan | Instagram

मेकअप लूक

हेअरस्टाईलसह सुहानाने डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.

Suhana Khan | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

सुहानाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Suhana Khan | Instagram

लेटेस्ट फोटो

सुहानाचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत.

Suhana Khan | Instagram

NEXT: Anant-Radhika च्या लग्नात अनन्याचा सिझलिंग हॉट लूक

येथे क्लिक करा...