Manasvi Choudhary
अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला अनन्याने दिसली होती.
या लग्नसोहळ्यासाठी अनन्या खास इंडो-वेस्टर्न लूक निवडला होता.
शुभ आशीर्वाद कार्यक्रमासाठी अनन्या लेहेंगा लूक केला होता.
यल्लो कलरच्या लेंहेग्यात अनन्याच फारच सुंदर दिसतेय.
डायमंड ज्वेलरीसह अनन्याने हटके हेअरस्टाईल केली आहे
अनन्याचे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.