Manasvi Choudhary
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आशीर्वाद कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
या लूकमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर खुपच हॉट दिसत आहे.
नुकतेच जान्हवीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
ग्लॅमरस टचमध्ये जान्हवीने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
जान्हवीने ऑफशोल्डर डायमंड वर्क गाऊन थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.
ग्लॉसी मेकअपसह जान्हवीने एअररिंग्स कॅरी केले आहेत.
सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंना चाहते लाईक्स देत आहेत.