Sonakshi Sinha: लाल लेहेंगा अन् माथ्यावर सिंदूर; लग्नानंतर सोनाक्षीचं सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल २३ जूनला लग्नबंधनात अडकले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's | Instagram/ @aslisona

चर्चेतली जोडी

सोनाक्षी आणि झहीर या दोघांच्या जोडीची तुफान चर्चा असते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's | Instagram/ @aslisona

स्पॉट

लग्नानंतर सोनाक्षी विविध ठिकाणी स्पॉट होत आहे.

Sonakshi Sinha Glamourous | Instagram/ @aslisona

शुभ आशीर्वाद कार्यक्रम

सोनाक्षी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला उपस्थित होती.

Anant Ambani-Radhika Merchant's wedding | Google

असा होता लूक

लाल ड्रेसमध्ये सोनाक्षीने कपाळी कुंकू, हेअस्टाईलसह ज्वेलरी लूक केला आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

सुंदर सौंदर्य

लग्नानंतर सोनाक्षी खुपच सुंदर दिसायला लागली आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

फोटो व्हायरल

सोनाक्षीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

Sonakshi Sinha Saree | Instagram/ @aslisona