Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी साखरेपेक्षाही जास्त धोकादायक आहेत 'या' 4 भाज्या, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डायबिटीज

आजकाल अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने त्रस्त आहेत.

Diabetes | yandex

रक्तातील साखरेचे प्रमाण

फक्त साखर खाल्ल्यानेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. तर काही भाज्यांचे सेवन केल्याने देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

diabetes | Saam Tv

भाज्या

पण डायबिटीजची समस्या असल्यास कोणत्या भाज्या खाऊ नयेत हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

diabetes | yandex

बटाटा

डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटे खाऊ नयेत यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

diabetes | freepik

रताळे

जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर रताळ्याचे सेवन करु नका.

diabetes | yandex

स्वीट कॉर्न

मधुमेही रुग्णांनी स्वीट कॉर्न खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

diabetes | yandex

सुरण

मधुमेही रुग्णांनी सुरण खाणं टाळावे. अन्यथा ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

diabetes | yandex

NEXT: पावसाळ्यात कुरकुरीत आणि गरमागरम खायचयं? पण तेच भजी खाऊन कंटाळतात, ट्राय करा 'ही' भजी

Bhaji | yandex
येथे क्लिक करा