Manasvi Choudhary
अंडी खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्या.
अंडी खाल्ल्यानंतर चहा प्यायल्याने ॲसिडीटी आणि गॅस होण्याची समस्या उद्भवते.
अंडी खाल्ल्यानंतर कोणत्याही गोड पदार्थाचे सेवन करू नये अन्यथा पोटाचे विकार जाणवतील.
केळी अंडी खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते म्हणून अंडी खाल्ल्यानंतर केळी खाणे टाळा.
अंड्यासोबत लिंबूचे सेवन केल्याने हदयाच्या समस्या उद्भवतील.
मासे उकडलेले अंडे आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचेला अॅलर्जी होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.