Manasvi Choudhary
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या खाणे महत्वाचे आहे.
हिरव्या भाज्यांमध्ये पोषक घटक असतात हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.
गाजर, बीटरूट, पालक, लाल भाज्यांचे आहारात सेवन करा.
आहारात नियमितपणे फळांचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होईल.
केळी, लिची, सफरचंद, डाळिंब या फळांचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर राहण्यास मदत होते.
शरीराला ऊर्जेची गरज असते अशावेळी अंडी, चीज, दूध या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.