Manasvi Choudhary
ब्रोकोली खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
ब्रोकोलीमध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि सी यासारखे पोषक घटक आहेत.
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे लठ्ठपणाही वाढत नाही
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत असल्याने ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली सॅलड किंवा सूप अशाप्रकारे खाऊ शकता.
डायटिंग करताना ब्रोकोली खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. वजन नियत्रंणात राहते
ब्रोकोली खाल्ल्याने यकृत निरोगी होते. यामध्ये कॅन्सरविरोधी आणि हेपॅटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात जे यकृत निरोगी बनवतात.
ब्रोकोली खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते व हाडे मजबूत होतात.