Manasvi Choudhary
माणसाच्या इच्छा- अपेक्षा या कधीच पूर्ण होत नसतात.
माणूस हा नेहमी कोणत्या ना कोणत्या इच्छेसाठी मेहनत करत असतो.
भगवान श्रीकृष्णांच्यामते, मानवाच्या काही इच्छा आणि विचार हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करतात
भगवत ग्रंथात दिल्याप्रमाणे, माणसाने दुसऱ्याच्या अन्नावर कधीही वाईट नजर ठेवू नये
कोणाचेही अन्न स्वत:चे अन्न म्हणून स्वीकारू नये, स्वत:च्या कष्टाचेच अन्न खावे.
जास्तीच्या पैशासाठी कोणाचीही फसवणूक करू नये ज्यामुळे तुम्ही कंगाल होण्याची शक्यता आहे.कोणाचीही वस्तू किंवा पैसे आपले समजू नये.
माणसाने कोणत्याही व्यक्तीची निंदा करू नये ज्यामुळे जीवनात संकटे येतील