Manasvi Choudhary
फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असे अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून सांगितले जाते.
आरोग्यतज्ञाच्यामते, फळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे.
अनेक फळांमध्ये साखर असते ज्यामुळे ही फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पोटात कार्बनडायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार होते.
केळी खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने अपचन होते.
पेरू खाल्ल्यानंतर पाणी प्यावेसे वाटते मात्र असे करू नका ज्यामुळे पोटात गॅस तयार होईल.
अननस हे फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील पीएच पातळी बिघडते व अपचन समस्या निर्माण होते.