Manasvi Choudhary
आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीराला पाण्याचा आवश्यकता असते.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं.
शरीराचं कार्य सुरळीत चालण्यालाठी पाणी गरजेचं असतं.
सकाळी उठल्यानंतर लगेच कमीत कमी ३ कप प्यावे. लक्षात ठेवा की तुम्ही दररोज एवढे पाणी पिणे गरजेचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानंतर 45 मिनिटांनी नाश्ता करा आणि त्याआधी काहीही खाणे टाळा.
सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्य़ाने शरीरात साचलेले टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
डिस्क्लेमर
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.