Manasvi Choudhary
काजूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
काजू हे उर्जेचे घर मानले जाते. म्हणून विविध पदार्थामध्ये काजूचा वापर केला जातो.
काजूमध्ये प्रथिने जास्त असल्याने केस आणि त्वचा निरोगी राहते.
काजूमध्ये प्रथिने असल्याने पचनक्रिया सुरळीत होते.
काजूमध्ये उच्च प्रथिने असल्याने काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
रिकाम्यापोटी काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.