Herbal Tea: हर्बल टी पिणं आरोग्यासाठी चांगली की वाईट?

Manasvi Choudhary

हर्बल टी

हर्बल टी निरोगी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Herbal Tea | Canva

गुणधर्म

हर्बल टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.

Herbal Tea | Canva

पचन होते सुरळीत

हर्बल टी पचन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसाठी फायदेशीर आहे.

Herbal Tea | Canva

त्वचेचं सौंदर्य

हर्बल टीचे सेवन केल्याने त्वचेचं सौंदर्य टिकून राहते.

Herbal Tea | Canva

रोगप्रतिकारशक्ती सुधारते

हर्बल टीमध्ये पॉलीफेनॉल असतात. जे फायटोकेमिकल्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Herbal Tea | Canva

हाडे मजबूत होतात

हर्बल टीचे सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Herbal Tea | Canva

डिस्क्लेमर

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.अधिक तपशीलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.

NEXT: Health Tips: कडाक्याच्या थंडीत अशी घ्या आरोग्याची काळजी

Winter Health Tips | Canva
येथे क्लिक करा....