गोरे होण्याच्या नादात चेहरा कायमचा पडेल काळा! स्वयंपाकघरातील 'हे' 3 मसाले चुकूनही लावू नका

Manasvi Choudhary

मसाले

स्वयंपाकघरातील मसाले हे केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नाही, तर त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखले जातात.

Spices | yandex

त्वचेसाठी घातक

चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून मसाल्यांचा वापर करतात मात्र मसाले त्वचेवर लावल्यास घातक ठरू शकते.

Spices Side Effects On Skin

मसाल्यांचा वापर

अनेक महिला घरगुती फेसपॅकमध्ये मसाल्यांचा वापर करतात मात्र तुम्हाला माहितीये का त्वचेवर मसाले लावल्याने घातक ठरू शकते.

Spices Side Effects On Skin

त्वचेच्या समस्या उद्भवतात

मसाल्यांतील तिखट घटकांमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. त्वचेवर लालसरपणा, खाज येऊ शकते. जर तुम्ही घरी फेसपॅक बनवत असाल तर कोणते मसाले वापरणे टाळावे? हे लक्षात घ्या.

Spices Side Effects On Skin

दालचिनी

अनेकजण फेसपॅकमध्ये दालचिनी मिक्स करतात. दालचिनी बॅक्टेरिया कमी करते. मात्र दालचिनीच्या उष्ण गुणधर्मामुळे त्वचेवर जळजल होते व सूज येऊ शकते.

Cinnamon | Yandex

लवंग

लवंग तेल अनेकदा त्वचेवरील मुरूमे कमी होण्यासाठी वापरतात. मात्र लवंगाचे तेल थेट त्वचेवर लावल्यास त्वचा जळजळते फोड येऊ शकतात. त्वचेवर लवंग तेल हे कोरफड आणि नारळ तेलात मिक्स करू लावा.

Clove Benefits

हिंग

हिंग चेहऱ्याला लावल्याने ऍलर्जी, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे हिंग चेहऱ्यावर लावणे टाळा.

Asafoetida | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: चहामध्ये मीठ टाकून प्यायल्यास शरीराची लागेल वाट! वेळीच व्हा सावध, नाहीतर...

Health Tips
येथे क्लिक करा...