Dhanshri Shintre
जगभर विविध प्रकारचे विषारी साप आढळतात जे लोकांसाठी धोका निर्माण करतात आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
कदाचित तुम्हीही आयुष्यात अनेक विविध प्रकारचे साप पाहिले असतील किंवा त्यांच्याबद्दल ऐकले असतील.
तुम्हाला माहीत आहे का की जगात असा साप आहे जो आपल्या रंगात बदल करून आपला बचाव करतो?
जगभरात असे तीन प्रकारचे साप आढळतात जे त्यांच्या रंगात बदल करून स्वतःचे संरक्षण करतात.
गार्टर साप सर्वप्रथम यादीत येतो, कारण तो सहजपणे आपला रंग बदलून आपले संरक्षण करतो.
दुसऱ्या क्रमांकावर ब्रॉन्झ बॅक स्नेक येतो, जो रंग बदलण्यात खूप निपुण आणि तज्ज्ञ मानला जातो.
यादीतील तिसऱ्या क्रमांकावर वाइन स्नेक आहे, जो रंग थोडासा बदलण्यास ओळखला जातो.