Manasvi Choudhary
चाणक्यनितीचे धडे माणसाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यास मदत करते.
आचार्य चाणक्यांनी गाढवाचे तीन महत्वाचे गुण सांगितले आहेत.
गाढव किती थकले तरी ते काम करतच राहते हुशार व्यक्तीने त्याचा हा गुण घेतला पाहिजे.
गाढवाकडून कठोर परिश्रम करण्याचा गुण घेतला पाहिजे.
जबाबदारी सोडणाऱ्या व्यक्तीला कधीच यश मिळत नाही.
गाढव हे त्यांच्या कर्तव्यापासून मागे कधीच हटत नाही.
गाढवाप्रमाणे माणसानेदेखील इमानदारीने काम केले पाहिजे.
प्रामाणिकपणा हा गाढवाचा महत्वाचा गुण आहे. माणसांदेखील गाढवाप्रमाणे प्रामाणिक राहले पाहिजे.