Astro Tips: या 4 दिवशी नखे कापणे का असतं अशुभ, शास्त्र काय सांगतं?

Manasvi Choudhary

नखे

अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून या वाराला नखे कापू नये, संध्याकाळी नखे कापू नये असे सांगितले जाते.

Why Dont Cut Nails | yandex

कधी कापू नये नखे

मात्र नक्की कोणत्या दिवशी नखे कापू नये ते पाहूयात.

Nail Cutting | Yandex

शास्त्र काय सांगतं?

मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नये यासाठी अनेक शास्त्रीय कारणे आहेत.

Nail Cutting | Yandex

मंगळवार

मंगळवारी नखे कापल्याने कर्जाची समस्या उद्धभवते. व्यक्तीवर कर्ज होते म्हणून मंगळवारी नखे कापणे टाळा.

Nail Cutting | Yandex

गुरूवार

शास्त्रानुसार गुरूवारी नखे कापणे टाळावे. या दिवशी नखे कापल्याने वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतो.

Nail Cutting | Yandex

नकारात्मकता पसरते

गुरूवारी नखे कापल्याने घरात नकारात्मक वातावरण पसरते.

Nail Cutting | Yandex

शनिवार

शनिवारी नखे कापू नयेत असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात. शनिवारी नखे कापल्याने कामात अडथळा येतो

Nail Cutting | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्या

|

NEXT: Health Care: मनुके कोणी खाऊ नये?

Raisin | Canva