Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लाल धागा बांधण्याला विशेष महत्व आहे.
लाल रंग अतिशय शुभ मानला जातो.
मात्र काही राशीच्या लोकांनी हातात लाल धागा बांधू नये.
ज्योतिष शास्त्रानुसार, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी हातात लाल रंगाचा धागा बांधू नये.
मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह हा शनि असतो.
शनि देवाला लाल रंग आवडत नाही.
तर तुमची रास मकर आणि कुंभ असेल तर तुम्ही हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधू नये