Manasvi Choudhary
श्वेता तिवारी ही सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री आहे.
श्वेताने नव्वदीतला काळ चांगलाच गाजवला.
अभिनयासह श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.
नुकतेच श्वेताने तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडीमध्ये श्वेता फारच सुंदर दिसतेय.
मोकळ्या केसांसह श्वेताने सिंपल असा लूक केला आहे.
श्वेताच्या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.